तुळजापूर

तुळजा भवानी मंदिर प्रवेशद्वार
तुळजापूर मंदिर कळस
श्री तुळजापूरची भवानी माता हि साडेतीन शक्तीपीठ पैकी तिसरी पीठ म्हणून ओळखली जाते.तुळजापूर हे शहर बालाघाटच्या डोंगर कड्यांमध्ये निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे .तुळजापूरचे मंदिर अत्यंत जुने असून हेमाडपंथी शैलीतील आहे ,गंडकी शिळे पासून अष्ट भूजायुक्त अशी तुळजादेवी ची रेखीव मूर्ती आहे .
